⚡केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा: जुलैपासून महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता
By Abdul Kadir
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला असून मार्च 2026 च्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आकडेवारीनुसार आगामी महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.