पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता 14 मे रोजी जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता जाहीर करतील. या हप्त्यात 19,000 कोटींहून अधिक रुपयांचे वाटप 9.5 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांमध्ये केले जाणार आहे.
PM Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme on 14th May at 11 AM via video conferencing. This will enable the transfer of more than Rs. 19,000 crores to more than 9.5 cr beneficiary farmer families: PMO pic.twitter.com/9uBDAF0UYO
— ANI (@ANI) May 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)