14 फेब्रुवारी 2019 चा दिवस हा भारतीय सुरक्षा दलासह भारतीयांच्या अंगावर शहारा आणणारा दिवस आहे. 2019 साली या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या जवानांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये त्यांचा त्याग कायम स्मरणात राहील असे म्हटले आहे. Pulwama Attack Anniversary 2024 HD Images: पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे अर्पण करा श्रद्धांजली!
पहा ट्वीट
PM Narendra Modi tweets, "I pay homage to the brave heroes who were martyred in Pulwama. Their service and sacrifice for our nation will always be remembered."
(File photo) pic.twitter.com/AQhXqsIRlJ
— ANI (@ANI) February 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)