आज भारताचा संविधान दिन. या निमित्त राजधानी दिल्लीत देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या आठवणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा भारत आपल्या संविधानाचा आणि नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होता, तेव्हा मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)