मध्य प्रदेशातील गुना येथे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत एक महिला पायलट जखमी झाली आहे. विमानाने नीमच येथून बुधवारी उड्डाण केले होते. जमीनीपासून सुमारे 250 किमी अंतरावर हवाई प्रवास करत असताना विमानाच्या इंजिना बिघाड झाला आणि ते कोसळले, अशी प्राथमिक माहिती आहे. कोणत्याही जीवीत हानिबाबत अद्यापपर्यंत तरी वृत्त नाही. (हेही वाचा, Aircraft Crashes In Pune: पुणे येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, गोजुबावी गावाजवळील घटना)
व्हिडिओ
VIDEO | A female pilot was injured after a flight training academy’s plane crashed at Madhya Pradesh’s Guna Aerodrome earlier today. pic.twitter.com/hkGTgV8OER
— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)