अयोद्धेच्या राम मंदिरात भगवान श्रीराम आणि सीता माईची मूर्ती कोणत्या दगडापासून बनणार याचा अंतिम फैसला मूर्ती घडवण्याच्या कामाचे प्रमुख घेतील असेShri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे  General Secretary Champat Rai यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या मूर्तींसाठी नेपाळ मधून खास शाळीग्राम दगड भारतामध्ये पाठवले जाणार असून त्यामधून मूर्त्या घडवतील अशा चर्चा रंगत आहेत. पण राय यांनी मीडीयाशी बोलताना अशाप्रकारचे दगड भारतभर मिळतात योग्य दगडाची निवड प्रमुख मूर्तीकार करतील.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)