केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप 12-14 वयोगटातील मुलांच्या कोविड 19 लसीकरणाबाबत निर्णय झालेला नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितल्याचं ANI कडून ट्वीट करण्यात आले आहे. काल मीडीयामध्ये काही रिपोर्ट्समध्ये नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे अध्यक्ष डॉ एनके अरोरा यांच्या कोट्सचा वापर करून मार्च महिन्यापासून कोविड 19 लसीकरणाला सुरूवात होऊ शकते असे सांगण्यात आले होते.
ANI Tweet
#COVID19 | No decision yet by the union health ministry on vaccination for children of age group 12-14 years: Official sources pic.twitter.com/gUUmIEWSIp
— ANI (@ANI) January 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)