मुंबई मध्ये झालेल्या 71 व्या Miss World finale मध्ये रिलायंस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन Nita Mukesh Ambani यांचा गौरव ‘Beauty With a Purpose Humanitarian Award’ देऊन करण्यात आला. त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार स्विकारताना त्यांनी 'नारी शक्ती' ला सलाम करत तो स्विकारला. 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 46 व्या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर यंदा भारताने मुंबईत यावेळी मिस वर्ल्डचे आयोजन केले होते. Miss World 2024: चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोव्हा जिंकला मिस वर्ल्ड 2024 चा खिताब .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)