Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: 5 जुलै रोजी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये त्यांचा संगीत सोहळा भव्य शैलीत साजरा केला. या दरम्यान, मुकेश अंबानी (Mukesh Ambani)आणि नीता अंबानी (Nita Ambani)यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर सरर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, त्यांची नातवंडे पृथ्वी, आदिया, कृष्णा आणि वेद यांच्यासोबत कार राईड करताना दिसता आहेत. 'चक्के पे चक्का' गाण्यावर जुन्या हिंदी चित्रपटाचा एखादा सीन असावा अशी ही दृश्य आहेत. या व्हिडिओमधील स्नेहपूर्ण क्षण हे संगीत सोहळ्याचे एक ठळक वैशिष्ट्य बनले आहेत, जे अंबानी कुटुंबातील जिव्हाळा आणि आनंद दर्शवतात.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)