26/11 terror attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने कोठडीत वाढ केल्यानंतर दिल्लीतील एनआयए मुख्यालयात नेण्यात येत आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात नेण्यात येत आहे. 18 दिवसांच्या एनआयए कोठडीच्या शेवटी राणाला कडक सुरक्षेत विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आले.
Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये वाढ
#WATCH | National Investigation Agency (NIA) court extended the custody of 26/11 terror attack accused Tahawwur Rana for 12 days.
(Visuals from ) pic.twitter.com/SijY5RdrwO
— ANI (@ANI) April 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)