Sharad Pawar यांच्याकडून Rahul Gandhi यांची पाठराखण करण्यात आली आहे. राहुल यांना तुरूंगवासाची शिक्षा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आज शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक देखील घेतली आहे.राहुल गांधींचे प्रकरण राष्ट्रवादीचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्या प्रकरणासारखे आहे. सध्या देशात असलेल्या या राजकीय स्थितीचा त्यांनी निषेध केला आहे. Rahul Gandhi Guilty: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने ठरवले दोषी, 'मोदी आडनावा'बद्दल टिप्पणी भोवली.
पहा ट्वीट
I express my serious concerns at the attempts to curtail fundamental rights, freedom of speech and democratic expression in the country. The repeated attempts to supress the voices of political parties, leaders and citizens of India is a matter of grave concern.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)