मिझोराममधील सैरांग भागात निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी इतर अनेक लोक अडकले असण्याची शक्यता आहे, कारण घटनेच्या वेळी तेथे 35-40 मजूर उपस्थित होते. राजधानी ऐजॉलपासून 21 किमी अंतरावर सकाळी 10 वाजता ही घटना घडली. आतापर्यंत 17 मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. इतर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले
पाहा पोस्ट -
मिजोरम के सैरांग इलाके के पास एक निर्माणाधीन रेलवे पुल के ढहने से 17 मजदूरों की मौत हो गई। पुलिस के मुताबिक घटनास्थल पर कई अन्य लोगों के फंसे होने की आशंका है क्योंकि घटना के वक्त वहां 35-40 मजदूर मौजूद थे। घटना राजधानी आइजोल से करीब 21 किलोमीटर की दूरी पर सुबह लगभग 10 बजे हुई… pic.twitter.com/escj8KTu1Q
— News Tak (@newstakofficial) August 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)