लग्न करण्याचं वचन मोडणं हे लग्न करण्याचे खोटे वचन असू शकत नसल्याचं सांगत Madhya Pradesh High Court ने एका प्रकरणातील बलात्काराची याचिका फेटाळली आहे.नात्यामध्ये असताना तक्रारदार महिलेला प्रियकराने आपल्याला नोकरी मिळाली की लग्न करू असं म्हटलं होतं. पण जुलै 2021 मध्ये तो दुसर्याच मुलीशी विवाहबद्ध झाल्यानंतर महिलेने तक्रार नोंदवली आहे.
Mere Breach Of Promise Not Equivalent To Giving False Promise To Marry: Madhya Pradesh High Court Quashes Rape Case @athira_prasad7 #Consent #Rape https://t.co/PVzKYgLVr7
— Live Law (@LiveLawIndia) March 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)