'मौनी माता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या झारखंडमधील 85 वर्षीय महिलेचे तीन दशकांचे 'मौन व्रत' 22 जानेवारीला संपणार आहे. अयोध्येतील राम मंदिर उघडेल तेव्हा आपलं ध्येय पूर्ण होईल असं म्हणत त्या आपल्या व्रत संपवणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सरस्वती देवी यांनी 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या दिवसापासून नवस सुरू केले आणि राम मंदिराचे लोकार्पण होईपर्यंत ते कायम पाळण्याचा ध्यास घेतला होता. आता अखेर राम मंदिराचं स्वप्न साकारलं जात असल्याचा त्यांना आनंद आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)