राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मोइरांग येथे शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर तणाव वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
#Manipur Government declares two day holiday on Monday and Tuesday for all schools and colleges in the state in view of the deteriorating law & order situation.
Yesterday also the schools and colleges were closed after the incident in Moirang where a civilian was killed in a…
— All India Radio News (@airnewsalerts) September 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)