राज्यातील पूर परिस्थिती बघता कुठल्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी तसेच पूरग्रस्त भागात वेळेत मदत पोहचवण्या संबंधी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन सेवा सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
I have directed the district officials to keep emergency services on alert, to ensure that no untoward incident occurs and assistance reaches the affected people in time: Maharashtra CM Eknath Shinde on monsoon rains pic.twitter.com/FSljjCz5Kz
— ANI (@ANI) July 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)