मध्य प्रदेश राज्यातील उमरिया येथून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पुढे आला आहे. येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात आज जोरदार राडा झाला. पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. तसेच, कार्यकर्त्यांना पांगवताना काही प्रमाणत दगडफेक झाली. यात काही पोलीस आणि कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
#WATCH | Madhya Pradesh | A clash broke out between workers of Gondwana Ganatantra Party and Police in Umaria earlier today while the former were staging a sit-in protest. Police used water cannon to disperse the crowd. Stone pelting also ensued. Injuries reported. pic.twitter.com/Fqa8NyHe7R
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)