लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील (Lakhimpur Violence Case) मुख्य आरोपी आशिष मिश्राला (Ashish Mishra) अलाहाबाद  उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) जामीन (Bail) देण्यास नकार दिला आहे. 2 ऑक्टोबर 2021 ला आशीष मिश्रा (Ashish Mishra) समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात 8 जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा हा उत्तर प्रदेशाचे राज्य गृहमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)