केरळमध्ये केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी उशीरा पगारासाठी आज शासनाविरोधात तिरुअनंतपुरममध्ये आंदोलन  अनोखे आंदोलन केले. यावेळी केएसआरटीसी बसची प्रतिकृती हाताना ओढत कर्मचाऱ्यांने सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे. याठिकाणी सध्या 6 तारीख उलटुन गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने कर्मचारी सरकारवर नाराज आहेत. तसेच स्थानिक विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)