यूपीच्या झाशीमध्ये उधारीचे पैसे मागितल्यावर चार-पाच मुलींनी दुकानदारावर हल्ला केला. संतप्त मुलींनी रस्त्याच्या मधोमध दगडफेक केली आणि एका महिलेलाही मारहाण केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर येथील आहे. पोलिसांनी सांगितले की, भाड्याच्या घरात राहणाऱ्या चार-पाच मुलींनी किराणा दुकानदाराने 1700 रुपयांची थकबाकी मागितल्याने गोंधळ घातला. पीडितेच्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशीकरून कारवाई केली जात आहे.

पाहा व्हिडिओ -

पाहा व्हायरल व्हिडिओ -

आरोपी मुलींवर गुन्हा दाखल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)