इंडिगो A320ceo ऑपरेटिंग असलेल्या 6E-1007 या तिरूचिरापल्ली-सिंगापूर विमानामध्ये 'Burning Smell'नंतर विमानाचं तातडीने Indonesia मध्ये लॅन्डिंग करण्यात आले आहे. दरम्यान हे विमान उतरवल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. पुढे सविस्तर चाचणीसाठी विमान तेथेच ठेवलं जाईल पण प्रवाशांना सिंगापूरला रवाना करण्यासाठी दुसरं विमान पाठवण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)