दिल्लीमध्ये होणारी आर्मी डे परेड राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर हलवली जाईल आणि बंगळुरू येथे परेड ग्राउंड, एमईजी आणि सेंटर येथे होईल. भारतीय सैन्य दिन (Indian Army Day ) दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा दिन साजरा केला जातो. यंदा भारताचा 75 वा आर्मी डे (75th Army Day) आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)