भारतामधील शहरी केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी आता देशात 8 नव्या शहरांना विकसित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आठ नवीन शहरे स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली आहे. 15th Finance Commission च्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या सूचनांनुसार ही शहरं विकसित केली जातील.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)