ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese सध्या भारत दौर्यावर आहेत. आज त्यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनाजवळ गार्ड ऑफ ऑनर्स दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी दिल्लीत होणार द्विपक्षीय चर्चा, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाणार. #india#Australia@narendramodi@AlboMPpic.twitter.com/fRkHG9YVWF
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)