पीएचडी स्कॉलर आणि नेचरलिस्ट ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात कोळ्याच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. यातील एक प्रजाती एएसआय तुकाराम ओंबळे यांना समर्पित केली गेली आहे, ज्यांनी दहशतवादी कसाबला जिवंत पकडले आणि 23 गोळ्या झेलल्या. या प्रजातीला Icius Tukarami असे नाव देण्यात आले आहे. दुसरी प्रजाती मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ आहे. जिला Phintella cholkei असे नाव देण्यात आले आहे.
1/2
Join me to introduce 2 new species of jumping spiders from Maharastra, India!
One species is dedicated to ASI Tukaram Omble, who coughed terrorist Kasab alive and took 23 bullets.
Presenting Icius tukarami from Thane, Maharashtra.@MumbaiPolice @arunbothra @ipskabra @IndiAves pic.twitter.com/CmirKBbmcL
— Dhruv Prajapati (@Dhruv_spidy) June 27, 2021
2/2
Second new species is Phintella cholkei, in remembrance of friend Kamlesh Cholke.
This species is distributed in Thane and Aarey Milk Colony in Mumbai.#TwitterNatureCommunity #WorldofWilds #Luv4Wilds @spiderdayNight #NewDiscoveries pic.twitter.com/haBWfLA7iy
— Dhruv Prajapati (@Dhruv_spidy) June 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)