वाढत्या महागाईने देशातील जनता त्रस्त झाली आहे.  HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने किरकोळ कर्जे महाग केली आहेत. एचडीएफसी बँकेने कर्ज दर 5-15 बेस पॉइंट्सने वाढवले ​​आहेत. HDFC बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन कर्ज व्याजदर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे ही वाढ अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)