झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी JMM नेते चंपाई सोरेन यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे बंडखोर ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन हे पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते त्यांनंतर त्यांनी 27 ऑगस्टला पक्षाचा राजिनामा दिला होता. हेमंत सोरेन यांना जेव्हा कोठडी झाली होती त्यावेळी चंपाई सोरेन हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Ranchi: Former Jharkhand CM and ex-JMM leader Champai Soren joins BJP in the presence of Union Minister Shivraj Singh Chouhan, Assam CM Himanta Biswa Sarma and Jharkhand BJP President Babulal Marandi. pic.twitter.com/iucd87XJmW
— ANI (@ANI) August 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)