रायपूर एअरपोर्ट वर आज नागपूर- कोलकत्ता फ्लाईट चं आपत्कालीन लॅन्डिंग करण्यात आलं आहे. या फ्लाईट मध्ये बॉम्ब असेल या धमकीमुळे हे तातडीने लॅन्डिंग करण्यात आलं आहे. दरम्यान विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रायपूर मध्ये इमरजंसी लॅन्डिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)