जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त जपान सह जगभरासाठी देखील धक्कादायक आहे. भारत-जपान संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांनी काळजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी ट्वीट
Deeply distressed by the attack on my dear friend Abe Shinzo. Our thoughts and prayers are with him, his family, and the people of Japan.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
राहुल गांधी ट्वीट
Shocked to hear the news of the attack on former PM of Japan, Shinzo Abe, who has been instrumental in deepening Indo-Japanese ties.
Prayers for his recovery. My thoughts are with his family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 8, 2022
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह
"Deeply shocked by the tragic attack on my friend former Prime Minister Abe. My prayers are with him and family," says former Prime Minister and Congress leader Dr Manmohan Singh.
(File photo) pic.twitter.com/04RKfgpmU4
— ANI (@ANI) July 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)