लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. काहीच आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यातच आता निवडणूक आयुक्त (Election Commissioner) अरुण गोयल (Arun Goyal) यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)