डी.के. शिवकुमार यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. 2019 मध्ये ईडीकडून शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकही करण्यात आली होती. याशिवाय शिवकुमार यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 300 कोटी जप्त करण्यात आले होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने डीके शिवकुमार यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरण रद्द केलं आहे.
पाहा पोस्ट -
#SupremeCourt allows appeals by K'taka Deputy CM DK Shivakumar against HC upholding a city court's order declining to discharge him in a 2018 money laundering case.
PMLA proceedings in this case against the Congress leader have thus been quashed.#SupremeCourtofIndia pic.twitter.com/jkF9Vy6ZHU
— Live Law (@LiveLawIndia) March 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)