दिल्ली मध्ये 25 मे दिवशी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मतदानासाठी 80 वर्षापेक्षा अधिक लोकांना मतदान घरातून करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामध्ये देशाचे माजी उपराष्ट्रपती Mohammad Hamid Ansari,माजी पंतप्रधान Dr Manmohan Singh आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी मतदान केले आहे. आता 4 जून दिवशी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)