दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला आहे. आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. राऊस अवेन्यू कोर्टाने सिसोदिया यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली होती. कोर्टाने ED आणि CBI ला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर देखील म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Delhi High Court issues notice on Former Deputy Chief Minister and AAP leader Manish Sisodia’s pleas seeking bail in ED and CBI cases related to liquor policy case.
Justice Swarana Kanta Sharma will hear the matter on May 08. #ManishSisodia pic.twitter.com/daAtcBuAuE
— Live Law (@LiveLawIndia) May 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)