दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी न्यायालयाने ५ जूनची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांना उद्या पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे. Delhi Liquor Policy Case: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, 7 दिवसांसाठी जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली .
Delhi Court reserves the order on the interim bail plea moved by Delhi CM Arvind Kejriwal citing medical grounds. The court fixed June 5 for the pronouncement of the order. pic.twitter.com/3r6ReF6tNg
— ANI (@ANI) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)