लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात कन्हैया कुमार यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्याविरोधात मैदानात असतील. तर चांदणी चौक मतदार संघातून जेपी अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चैन्नी यांना जालंधर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
पाहा काँग्रेसची उमेदवारीची यादी -
Lok Sabha Elections 2024 | Congress releases another list of 10 candidates for the general elections.
Kanhaiya Kumar to contest from North East Delhi (against BJP North East Delhi candidate Manoj Tiwari), JP Agarwal to contest from Chandni Chowk (against BJP candidate from… pic.twitter.com/0c4oiZVIn9
— ANI (@ANI) April 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)