कॉंग्रेस नेते Pawan Khera यांना Delhi Airport वर विमानात चढण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आसाम पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांना रोखण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले आहे. Pawan Khera कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी जात असताना त्यांना रोखण्यात आलं आहे. या प्रकारानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी रनवे जवळच ठिय्या मांडला आहे. दरम्यान ही हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही त्याचा प्रतिकार होईल असं ही कॉंग्रेसने ट्वीटर अकाऊंटवरून सांगितलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)