चेन्नईतील काही शाळांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकीनंतर चेन्नईत खळबळ उडाली आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी हजर झाले. सध्या शाळेतील मुलांना घरी पाठवल्यानंतर कॅम्पसमध्ये शोधमोहीम सुरू केली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)