सांड की आंख या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या आजी, चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. शुटर दादी म्हणून ओळखल्या जाणार्या 89 वर्षीय चंद्रो तोमर यांचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाला होता. मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी दादी चंद्रो तोमर यांचे निधन झाले.
विश्व की सबसे उम्रदराज निशानेबाज #दादी #चंद्रो_तोमर_जी के निधन का अत्यंत दु:खद समाचार प्राप्त हुआ। ईश्वर से प्रार्थना है कि वे दिवंगत आत्मा को श्रीचरणों में स्थान दें व शोकाकुल परिवार को यह असीम दुख सहने की शक्ति प्रदान करें।@realshooterdadi
#ShooterDadi #ChandroTomar pic.twitter.com/7oQz2KP8pO
— Rajendra Agrawal (@MP_Meerut) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)