बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी जातनिहाय सर्वेक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणातत अशा प्रकारचे सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हायला हवे. आमचा पक्ष राज्यातील निवडणुकांमध्येही जात-आधारित जनगणना करण्याचे आश्वासन देत आहेत. सरकारकडे विविध समूहांची अधिकृत आकडेवारी असली पाहिजे. जेणेकरून त्यानुसार धोरणे तयार करता येतील. जे याला (जातीनिहाय जनगणनेला) विरोध करत आहेत त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन करावे आणि ते संपूर्ण देशात पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)