Tata Sons   कडून Campbell Wilson यांची AirIndia च्या CEO आणि  Managing Director पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जपान, कॅनडा आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिंगापूर एअरलाइन्स ग्रुप साठी काम केले आहे . 1996 मध्ये त्यांनी न्यूझीलंडमध्ये SIA मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, SIA ही टाटांच्या मालकीच्या विस्तारा या एअरलाइनमध्ये भागीदार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)