मागील काही दिवसांमध्ये विमानांमध्ये सुरक्षेचा पार्श्वभूमीवर धमक्या दिल्या जात असल्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे अनेक विमान कंपन्यांची वेळापत्रकं कोलमडली आहे. अशात आता केंद्र सरकार कडून मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. सरकार कडून देशभरातील विमानतळांवरून उडणाऱ्या उड्डाणांवर स्काय मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. IndiGo Plane Bomb Threat: इंडिगो च्या Dammam (Saudi Arabia)-Lucknow Flight 098 चं Jaipur मध्ये इमरजंसी लॅन्डिंग; पुन्हा विमानात बॉम्बची धमकी.  

केंद्र सरकारची विमानात बॉम्ब च्या धमक्या रोखण्यासाठी कठोर पावलं  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)