त्रिपुरामध्ये लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यावेळी मतदान केंद्रातील एका निवडणूक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी त्रिपुरातील भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यामध्ये काही व्यक्ती अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, काजल दास यांना अटक करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
BJP Leader Seen Slapping #Tripura Polling Official In Viral Video, Arrested
The action came after Kajal Das, the president of #BJP's North Tripura district, was seen slapping the poll official in a video that is being widely circulated on social media platforms. pic.twitter.com/muZXp6rhyc
— Voice of Assam (@VoiceOfAxom) April 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)