कर्नाटकातील बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग, (Bengaluru-Mysuru Expressway) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सहा दिवसांपूर्वी उद्घाटन केले होते, रामनगर (RamaNagar) शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचे तळावात रुपांतर झाले आहे. ज्यामुळे काही अपघात झाले आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था रेंगाळली. 8,400 कोटी रुपये खर्चून बांधलेला एक्स्प्रेस वे पूर्णपणे पूर्ण झाला असून यावर पाणी कधीही न साचण्याचे आश्वासन देण्यात आले होते.पंरतू या दाव्याची हवा कालच्या पावसाने काढली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)