जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, कुलगाममधील या भागात एक दहशतवादी लपून बसला असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या ठिकाणी दोन दहशतवाद्यांचा खात्ना केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शस्त्रात्रे जप्त करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)