Andhra Pradesh High Court कडून बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात तडजोड करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्रप्रदेशात एका बलात्कार प्रकरणामध्ये पीडीतेने तक्रार नोंदवली होती पण त्यांच्यामध्ये समेट झाल्याने आता याप्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाने देखील त्याला परवानगी दिली आहे.
पहा ट्वीट
Andhra Pradesh High Court Quashes Rape Case, Allows Compromise Between Accused & Victim @ISparshUpadhyay https://t.co/ORXHEfcmxT
— Live Law (@LiveLawIndia) January 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)