अलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI survey ला आता परवानगी दिली आहे. त्यांनी मुस्लिम पक्षकारांच्या बाजूने सर्वेक्षण रोखण्यासाठी करण्यात आलेली याचिक फेटाळली आहे. कोर्टाने यामध्ये scientific survey आवश्यक असल्याचं मत बोलून दाखवले आहे. ज्ञानवापी कॅम्पसमधील प्लॉट नंबर 9130 सील करण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या जनहित याचिकामध्ये म्हटले आहे की, सर्वेक्षणात आढळलेली चिन्हे (त्रिशूल, कमळ आणि स्वस्तिक) यांना धक्का बसू नये म्हणून हिंदू नसलेल्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात यावा.
पहा ट्वीट
Allahabad High Court allows the Archaeological Survey of India to conduct a survey of the Gyanvapi mosque complex in Varanasi pic.twitter.com/ONYJhAipeJ
— ANI (@ANI) August 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)