एअर इंडिया एक्सप्रेस च्या केबिन क्रू च्या सामुहिक सुट्टीच्या प्रकारामुळे सुमारे 25 कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या वागण्यामुळे प्रवाशांना फटका बसल्याने आणि त्यांनी कामावर न आल्याने झालेल्या नुकसानामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एअरलाईन च्या सूत्रांनी दिली आहे.
Around 25 employees (cabin crew members) of Air India Express Airlines have been terminated after they didn't report to work, and due to their behaviour, thousands of passengers suffered: Airline Sources
— ANI (@ANI) May 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)