इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षा भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल अभिनेत्री रोना-ली शिमोन हिने भारताचे कौतुक केले आहे. 'फौदा' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये 'नुरित' या भूमिकेसाठी रोना-ली शिमोन हिला विशेष ओळखले जाते. हमास या दहशतवादी गटाशी झालेल्या युद्धात इस्रायलला दिलेल्या समर्थनाबद्दल अभिनेत्रीने भारताचे कौतुक केले.

अभिनेत्रीने म्हटले आहे की, भारतासारखा महान सहयोगी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला भारतातील लोकांवर प्रेम आहे. तुम्ही आमच्यासाठी आमच्या बाजूने उभे राहू शकता ही सर्वोत्तम गोष्ट आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)