अयोध्येमधील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर त्यांना आज शरयू घटा वर जलसमाधी देण्यात आली आहे. 85 वर्षीय सत्येंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानंतर लखनौ मध्ये Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Sciences मध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 12 फेब्रुवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सत्येंद्र दास यांना जलसमाधी
#WATCH | Acharya Satyendra Das, the chief priest of Ayodhya Ram temple, who passed away yesterday, given 'Jal Samadhi' in in UP's Ayodhya pic.twitter.com/zrYkaLZUrT
— ANI (@ANI) February 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)