EAM Jaishankar- Not Dancing With Him: Naatu Naatu च्या तालावर नाचू शकत नाही; विदेश मंत्री जयशंकर यांनी जपानच्या परराष्ट्रमंत्र्याना गाण्यावर नाचण्यास दिला नकार, Watch Video
भारताच्या आरआरआर चित्रपटाचे कौतुक करताना जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटुनाटूच्या ऑस्करचा उल्लेख केला. नातू नातूच्या तालावर नाचायचे आहे, असे जपानच्या पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते ऐकून जयशंकर हसले. नातू नातूच्या तालावर नाचता येत नाही, असं परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
EAM Jaishankar- Not Dancing With Him: जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हायनसे भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारतात आल्यानंतर त्यांनी जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या आरआरआर चित्रपटाचे कौतुक करताना जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटुनाटूच्या ऑस्करचा उल्लेख केला. नातू नातूच्या तालावर नाचायचे आहे, असे जपानच्या पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते ऐकून जयशंकर हसले. नातू नातूच्या तालावर नाचता येत नाही, असं परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावर भारताला जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाठिंबा मिळाला आहे. जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी भारत-जपान फोरमच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

